TET Exam Scam : 2018च्या TET परीक्षेतही घोटाळा, टीईटी परिक्षा घोटाळ्यात आतापर्यंत 12 आरोपींना अटक | Sakal |
२०१९ प्रमाणेच २०१८ च्या टीईटी परीक्षेतही मोठ्या संख्येनं अपात्र परीक्षार्थी पात्र झाले होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे
#TET #ExamScam #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews